स्त्री Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 58 results
अशा आरोपींना..., हैदराबाद प्रकरणावर 'मर्दानी'ची प्रतिक्रिया

व्हिडीओDec 4, 2019

अशा आरोपींना..., हैदराबाद प्रकरणावर 'मर्दानी'ची प्रतिक्रिया

मुंबई, 04 डिसेंबर : हैदराबाद बलात्कार प्रकरणी सिनेक्षेत्रातूनही प्रतिक्रिया येत आहेत. अभिनेत्री राणी मुखर्जी हीने या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया दिली. अशा घटना कानांवर आल्या की एक स्त्री म्हणून फार वाईट वाटतं, अशा आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी असंही राणी मुखर्जी न्यूज 18 लोकमतशी संवाद साधताना म्हणाली.

ताज्या बातम्या