स्टेशन Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 120 results
फेरीवाल्यांच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी, महिलेला केली जबर मारहाण

महाराष्ट्रOct 29, 2019

फेरीवाल्यांच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी, महिलेला केली जबर मारहाण

प्रदीप भणगे (प्रतिनिधी)डोंबिवली, 29 ऑक्टोबर: स्टेशन परिसरात फेरीवाल्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे. दोन गटांमध्ये झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे. जमावानं मिळून महिलेला मारहाण केली. सोमवारी रात्री हा प्रकार घडला. दरम्यान या प्रकरणी रामनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या