#स्टेशन

Showing of 690 - 703 from 744 results
पुण्यात तिसरं हिल स्टेशन

बातम्याDec 16, 2010

पुण्यात तिसरं हिल स्टेशन

15 डिसेंबरपुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यात आणखी एक नवं हिल स्टेशन बांधलं जातं आहे अशी माहिती नगरविकास मंत्री भास्कर जाधव यांनी दिली. लवासा आणि सहारा ऍम्बी व्हॅलीनंतर या नव्या हिल स्टेशनचा मुद्दा समोर आला. यासंदर्भातली लक्षवेधी शिवसेनेच्या नेत्या नीलम गोर्‍हे यांनी विधानसभेत मांडली.