स्टेट बँक ऑफ इंडिया Videos in Marathi

Special Report : SBI ने एवढी घोडचूक केलीच कशी?

व्हिडीओFeb 1, 2019

Special Report : SBI ने एवढी घोडचूक केलीच कशी?

मुंबई, 1 फेब्रुवारी : देशातली सर्वात मोठी आणि खातेदारांचा सर्वात जास्त विश्वास असलेली बँक म्हणजे 'स्टेट बँक ऑफ इंडिया'. मात्र, आज याच विश्वासाला काही अंशी तडा गेला आहे. कारण SBIच्या खातेदारांची माहिती चोरीला गेल्याचा संशय अमेरिकेच्या वेबसाईटसनं व्यक्त केला आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर SBI ची अधिकृत प्रतिक्रिया प्रतिक्षित आहे. पाहुयात यासंदर्भातला विशेष रिपोर्ट...

ताज्या बातम्या