#स्टंट

Showing of 1 - 14 from 53 results
VIDEO : नॅशनल हायवेवर तरुण करत होता असे भयंकर स्टंट; आता पोलीस घेतायत शोध

बातम्याSep 23, 2019

VIDEO : नॅशनल हायवेवर तरुण करत होता असे भयंकर स्टंट; आता पोलीस घेतायत शोध

भचाऊ - कच्छ (गुजरात) , 23 सप्टेंबर : राष्ट्रीय महामार्गावर असे जीवघेणे स्टंट करणाऱ्या या तरुणाचा पोलीस तपास करत आहेत. गुजरामधल्या कच्छमध्ये नॅशनल हाय वे 8 वर एक तरुण असे भयंकर स्टंट करत होता. या तरुणाची अॅक्शन कुणीतरी कॅमेऱ्यात कैद केली आणि शेअर केली. आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने पोलिसांनी दखल घेतली आहे. भर रस्त्यात असे स्टंट करणं कायद्याने गुन्हा आहे. मोटारसायकलचा नंबर व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे प्रशासन आता या गाडीचा मालक आणि तरुण यांच्या शोधात आहेत.