#स्टंट

Showing of 66 - 79 from 338 results
जीव धोक्यात घालून तरुणाची बाईकवर स्टंटबाजी; हायवेवरील VIDEO व्हायरल

Jul 6, 2019

जीव धोक्यात घालून तरुणाची बाईकवर स्टंटबाजी; हायवेवरील VIDEO व्हायरल

सिद्धार्थ गोदाम (प्रतिनिधी) औरंगाबाद, 6 जुलै: अनेकदा जीवघेणे स्टंट करू नका असं वारंवार आवाहन करूनही बाईकवरून स्टंटबाजी केली जाते. औरंगाबादमध्ये जीव धोक्यात घालून एका तरुणाने बाईकवर जीवघेणे स्टंट केले आहे. त्याच्या स्टंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या तरुणावर ग्रामीण पोलीस काय कारवाई करतात हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.