स्क्रीन्स

स्क्रीन्स - All Results

Showing of 1 - 14 from 14 results
VIDEO : रणवीरसाठी लकी ठरली दीपिका, पहा कोणाला कुठला मिळाला अॅवाॅर्ड?

मनोरंजनDec 18, 2018

VIDEO : रणवीरसाठी लकी ठरली दीपिका, पहा कोणाला कुठला मिळाला अॅवाॅर्ड?

स्टार स्क्रीन्स अॅवाॅर्ड मोठं दिमाखात पार पडला. यावेळी बॉलिवूडमधील अनेक नव्या जुन्या कलाकारांनी अॅवॉर्डला हजेरी लावली होती. अॅवॉर्डमध्ये नवीन लग्न झालेल्या कलाकारांनी देखील बाजी मारली आहे. लग्नानंतर रणवीरला मिळालेलं पहिलं यश आहे. त्यामुळे दीपिका त्याच्यासाठी लकी ठरली आहे असं म्हणायला हरकत नाही. आणखी कोणत्या कलाकारांना मिळाले अॅवॉर्ड जाणून घ्या