#स्काईप

पुणे दिवाणी कोर्टात पहिल्यांदाच 'स्काईप'द्वारे मिळाला घटस्फोट

महाराष्ट्रMay 2, 2017

पुणे दिवाणी कोर्टात पहिल्यांदाच 'स्काईप'द्वारे मिळाला घटस्फोट

घटस्फोट हवा असेल तर खूप मोठ्या प्रक्रियेला सामोरं जावं लागतं. अनेक वेळा कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागतात. मात्र आता पुणे दिवाणी न्यायालयानं ही जुनी परंपरा मोडीत काढलीये.