#सोशलकल्लोळ

VIDEO : बापरे!,दोन कोंबड्या मारून सापाने गिळली नऊ अंडी

बातम्याJul 4, 2018

VIDEO : बापरे!,दोन कोंबड्या मारून सापाने गिळली नऊ अंडी

घरच्या गोठ्यात शिरलेल्या कोंबड्याना एक नाग भक्ष्य बनवत असल्याचं दिसून आलं. ग्रामस्थानी या नागाला पकडण्यासाठी सर्पमित्र उमेश झिरे याना पाचारण केले.