#सोनाली बेंद्रे

Video : 'हा' पाकिस्तानी खेळाडू होता सोनाली बेंद्रेसाठी दिवाना

मनोरंजनDec 4, 2018

Video : 'हा' पाकिस्तानी खेळाडू होता सोनाली बेंद्रेसाठी दिवाना

कॅन्सरवर उपचार करण्यासाठी न्यूयॉर्कला गेलेली अभिनेत्री सोनाली बेंद्रे मायदेशी परतली आहे. सोमवारी रात्री ( 3 डिसेंबर ) ती मुंबईच्या विमानतळावर पोहचली. अमेरिकेत कॅन्सरवर उपचार करत असलेली सोनाली बेंद्रे भारतात परतलीय. तिच्या जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळालाय.एक पाकिस्तान खेळाडू सोनालीच्या प्रेमात होता.

Live TV

News18 Lokmat
close