#सोनाली कुलकर्णी

Showing of 1 - 14 from 17 results
44व्या वर्षीही सोनालीच्या फिटनेसचं 'हे' आहे रहस्य

मनोरंजनNov 4, 2018

44व्या वर्षीही सोनालीच्या फिटनेसचं 'हे' आहे रहस्य

सोनाली कुलकर्णी आपल्या फिटनेसबद्दल जागरुक आहे. तिनं तिचा फिटनेस फंडा आमच्याशी शेअर केलाय. मोठ्या पडद्यावर आली की रसिकांच्या मनाचा ठावच घेते. आपल्या अभिनयानं सोनाली कुलकर्णीनं फॅन्सच्या मनावर अनेक वर्ष राज्य केलं. आज सोनाली 44 वर्षांची झालीय, तरी आजही ती तितकीच प्रसन्न आणि उत्साही.

Live TV

News18 Lokmat
close