#सोडले

Showing of 1 - 14 from 216 results
VIDEO: 'नाय तू मला तलवारीने हान', पाण्यासाठी सहाय्यक उपनिरीक्षकाची तलवारबाजी

बातम्याNov 15, 2018

VIDEO: 'नाय तू मला तलवारीने हान', पाण्यासाठी सहाय्यक उपनिरीक्षकाची तलवारबाजी

सोलापूर, 15 नोव्हेंबर: सोलापूरात तरुणांच्या दहशतीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. सोलापूरात सहाय्यक उपनिरीक्षक पाण्यासाठी तलवारीने दादागिरी करत असल्याचं यात दिसतं आहे. पुण्यात सहाय्यक फौजदार म्हणून कार्यरत असणाऱ्या दत्तात्रेय मदने यांनी दमदाटी केली आहे. त्यांचा भाचा अमित पांढरे आणि इतर व्यक्तींना सोबत आणून तलवारीने दमदाटी केली. कुकडी धरणातून करमाळा तालुक्यातील सावडी गावाला पिण्यासाठी सोडले होते पाणी. गावासाठी सोडलेले पाणी स्वतःच्या शेततळ्यात बळजबरीने घेताना विरोध करणाऱ्या ग्रामस्थाला जीवे मारण्याची धमकीही दिली. भाऊ शेळके असं धमकी मिळालेल्या ग्रामस्थांचं नाव आहे.

Live TV

News18 Lokmat
close