सेलिब्रिटींची दत्तक मुलं

सेलिब्रिटींची दत्तक मुलं - All Results

मिथुनची दत्तक मुलगी दिशानी बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज

बातम्याAug 22, 2017

मिथुनची दत्तक मुलगी दिशानी बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज

बॉलीवूडचा 'डिस्को डॉन्सर' फेम हिरो अर्थात मिथुन चक्रवर्ती यांची लाडकी मुलगी दिशानी बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे दिशानी ही मिथुनची दत्तक मुलगी आहे.