#सॅनिटरी नॅपकिन्स

जिल्हा परिषद शाळेत मिळणार पाच रुपयाला पॅडचं पाकीट

महाराष्ट्रFeb 22, 2018

जिल्हा परिषद शाळेत मिळणार पाच रुपयाला पॅडचं पाकीट

राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाच्या वतीनं 8 मार्चला म्हणजे महिला दिनापासून या योजनेची सुरुवात करण्यात येणार आहे. या उपक्रमाला 'अस्मिता' योजना असं नाव देण्यात आलंय.

Live TV

News18 Lokmat
close