सुषमा स्वराज Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 57 results
VIDEO : सुषमा स्वराज यांना अखेरचा निरोप देताना अडवाणींसह भाजप नेते गहिवरले

व्हिडीओAug 7, 2019

VIDEO : सुषमा स्वराज यांना अखेरचा निरोप देताना अडवाणींसह भाजप नेते गहिवरले

नवी दिल्ली, 07 ऑगस्ट : माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना आज अखेरचा निरोप देण्यात आला. त्याआधी त्यांचं पार्थिव भाजपच्या कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवलं होतं. त्यानंतर लोढी रोडवरच्या स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह पंतप्रधान मोदी, राजनाथ सिंह, अमित शहा सर्वच नेते हजर होते.

ताज्या बातम्या