#सुषमा स्वराज

Showing of 53 - 66 from 488 results
AN - 32 विमान अपघात: ते शोधपथक अजूनही जंगलातच पडलं अडकून

बातम्याJun 29, 2019

AN - 32 विमान अपघात: ते शोधपथक अजूनही जंगलातच पडलं अडकून

भारतीय हवाई दलाचं AN - 32 हे विमान अरुणाचल प्रदेशमधल्या डोंगराळ भागात बेपत्ता झालं होतं. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह काढण्यासाठी 12 जणांचं एक पथक पाठवण्यात आलं होतं. पण आता प्रतिकूल हवामानामुळे हे 12 जणही या दुर्गम भागात अडकून पडले आहेत.