अमिताभ बच्चन आणि केबीसीच्या टीमचे आभार. शोमध्ये विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांमुळे माझ्या वडिलांना भूतकाळातील अनेक गोष्टी आठवल्या. ब्रेन सर्जरीनंतर ते अनेक गोष्टी विसरले होते.