#सुभाष देसाई

Showing of 1 - 14 from 39 results
VIDEO : काँग्रेस नेत्यांसोबत बैठकीनंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओNov 13, 2019

VIDEO : काँग्रेस नेत्यांसोबत बैठकीनंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

मुंबई, 13 नोव्हेंबर : मुंबईत आज शिवसेना आणि काँग्रेसची बैठक झाली. बैठकीला उद्धव ठाकरे, सुभाष देसाई, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि माणिकराव ठाकरे उपस्थित होते. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.