Elec-widget

#सुभाष देसाई

Showing of 66 - 79 from 346 results
'युती'चं अखेर ठरलं, उद्या होणार घोषणा; फडणवीस-ठाकरे शिष्टाई फळाला

बातम्याSep 23, 2019

'युती'चं अखेर ठरलं, उद्या होणार घोषणा; फडणवीस-ठाकरे शिष्टाई फळाला

हा पेच सुटावा यासाठी पडद्यामागून जोरदार प्रयत्न सुरू होते. दोनही पक्षांनी तुटेपर्यंत ताणून न धरता जागावाटपावर एकमत घडवून आणल्याने जागावाटप पूर्ण झाल्याची माहितीही सूत्रांनी दिलीय.