सुबोध भावे Videos in Marathi

गोविंदा आला रे आला! 'विजेता' सिनेमाच्या सेट सेलिब्रिटींनी फोडली हंडी

बातम्याAug 24, 2019

गोविंदा आला रे आला! 'विजेता' सिनेमाच्या सेट सेलिब्रिटींनी फोडली हंडी

मुंबई, 24 ऑगस्ट: विजेता सिनेमाच्या सेटवर सुद्धा दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. अभिनेत्री पूजा सावंत गोविंदाच्या भूमिकेत पाहायला मिळाली. दादासाहेब फाळके चित्रनगरीत सुबोध भावे, सुशांत शेलार, माधव देवचक्के या कलाकारांनी उत्साहात दहीहंडी फोडत हा सण साजरा केला.

ताज्या बातम्या