#सुपारी

VIDEO : 'माझ्या हत्येसाठी 25 लाखांची सुपारी दिली होती'

व्हिडिओJul 9, 2019

VIDEO : 'माझ्या हत्येसाठी 25 लाखांची सुपारी दिली होती'

मुंबई, 09 जुलै : पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची साक्ष झाली. दरम्यान अर्धा तास ही साक्ष पार पडली. मला मारण्याची धमकी देण्यात आली होती आणि याबाबत पद्मसिंग पाटील यांनी 25 लाख रुपयांची सुपारी दिली होती, असं यावेळी अण्णा हजारे यांनी सांगितलं. दरम्यान, आघाडी सरकारच्या काळात या प्रकरणाची चौकशी होऊ शकली नाही, असंही ते म्हणाले.