News18 Lokmat

#सुपरस्टार्स

सुजाण नागरिक: मतदान करायला चक्क रांगेत उभे राहिले हे 'मेगा सुपरस्टार्स'

बातम्याApr 11, 2019

सुजाण नागरिक: मतदान करायला चक्क रांगेत उभे राहिले हे 'मेगा सुपरस्टार्स'

जे लोक सुट्टीचा फायदा मिळवत बाहेर फिरण्यासाठी जातात त्यांनी आपला हक्क बजावला पाहिजे हे सांगताना अनेक सेलिब्रिटी दिसतात.