#सुनील तटकरे

Showing of 14 - 27 from 365 results
VIDEO : राष्ट्रवादीला सेनेचा दे धक्का, अवधूत तटकरे पोहोचले 'मातोश्री'वर, म्हणाले...

Aug 29, 2019

VIDEO : राष्ट्रवादीला सेनेचा दे धक्का, अवधूत तटकरे पोहोचले 'मातोश्री'वर, म्हणाले...

मुंबई, 29 ऑगस्ट : विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादीला लागलेली गळती सुरूच आहे. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री सुनील तटकरे यांचे पुतणे आणि आमदार अवधूत तटकरे यांनी आता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 'मातोश्री'वर भेट घेतली. अवधूत तटकरे यांनी स्पष्टपणे दोन दिवसांत निर्णय घेणार असं स्पष्ट केलं आहे.