#सुनील अरोरा

Showing of 27 - 40 from 54 results
लोकसभा निवडणूक 2019 : रायगड मतदारसंघामध्ये कधी होणार मतदान?

बातम्याMar 10, 2019

लोकसभा निवडणूक 2019 : रायगड मतदारसंघामध्ये कधी होणार मतदान?

महाराष्ट्रात 2014 च्या निवडणुकीत भाजप - शिवसेना युती आणि काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी अशी सरळ स्पर्धा होती. राज्यातल्या लोकसभेच्या 48 जागांपैकी 41 जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अर्थात भाजप- सेना युतीने जिंकल्या आणि काँग्रेस आघाडीचा सपशेल पराभव झाला. काँग्रेसला फक्त 2 जागा जिंकता आल्या तर राष्ट्रवादीने केवळ 4 जागा राखल्या.