#सुधीर मुनगंटीवार

Showing of 1 - 14 from 109 results
VIDEO : 'राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांची किंमत केली जात नाही'

महाराष्ट्रOct 18, 2019

VIDEO : 'राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांची किंमत केली जात नाही'

मुंबई, 18 ऑक्टोबर: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांची किंमत केली जात नाही, अशा शब्दात सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे. शरद पवारांच्या पाठीशी सर्व जण उभे राहिले परंतू, पटेलांच्या पाठीशी कुणीच उभं राहिलं नाही. राष्ट्रवादीमध्ये कार्यकर्त्यांना किंमत देत नसल्यामुळंच आज पक्षाची बिकट परिस्थिती झाली, असल्याचंही त्यांनी सांगितलं. अशी प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी दिली.