#सुधीर मुनगंटीवार

Showing of 53 - 66 from 481 results
VIDEO : अर्थसंकल्प फुटला अजित पवारांचा आरोप, मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात...

Jun 18, 2019

VIDEO : अर्थसंकल्प फुटला अजित पवारांचा आरोप, मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात...

मुंबई, 18 जून : अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज सरकारचा शेवटच अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सुरू असतानाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करत अर्थसंकल्प फुटला असं सांगितलं. ट्विटरवर अर्थमंत्र्यांच्या बोलण्याआधीच अनेक गोष्टी येत असल्याचं पवार म्हणाले. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी खुलासा केला.