#सुधीर मुनगंटीवार

Showing of 1 - 14 from 481 results
'10 रुपयात थाळी देण्यापेक्षा...'; भाजप नेत्याचा शिवसेनेला टोला!

महाराष्ट्रOct 14, 2019

'10 रुपयात थाळी देण्यापेक्षा...'; भाजप नेत्याचा शिवसेनेला टोला!

विवेक कुलकर्णी (प्रतिनिधी) चंद्रपूर, 14 ऑक्टोबर: अनेक ज्येष्ठ नेत्यांना भाजपनं यंदा तिकीट नाकारलं. पण तिकीट नाकारणं म्हणजे त्यांच्यावर अन्याय करणं नाही असं मत भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं. शिवसेनेनं 10 रूपयांत थाळी देण्याचं आश्वासन वचननाम्यात दिलं आहे. पण 10 रूपयांत थाळी देण्यापेक्षा जनतेची क्रयशक्ती कशी वाढेल ते पाहाणं गरजेचं आहे असं म्हणत सेनेला टोला लगावला.