भारत महिलांसाठी जास्त असुरक्षित आणि धोकादायक देश आहे. थाॅम्सन राॅयटर्स फाऊंडेशन या संस्थेच्या सर्वेनुसार भारतात महिलांवर जास्त लैंगिक अत्याचार होतात.