सिल्लोड Videos in Marathi

VIDEO: निसर्गाची अवकृपा शेतकऱ्यांचा आक्रोश पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

बातम्याOct 31, 2019

VIDEO: निसर्गाची अवकृपा शेतकऱ्यांचा आक्रोश पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

सिल्लोड, 31 ऑक्टोबर: परतीच्या पावसाने मराठवाड्यात चांगलाच धुमाकूळ घातला. शेतकऱ्यांच्या हातात आलेल्या पिकाचं अतोनात नुकसान झालं आहे. नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी सिल्लोडमध्ये मोर्चा काढला. भरपाई मिळाली नाही, तर आत्महत्या करण्यावाचून पर्याय राहणार नाही, असं म्हणत या वयस्क शेतकऱ्याने केलेला आक्रोश पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.

ताज्या बातम्या