सिरिया News in Marathi

सीरिया : इराण-इस्रायलचे परस्परांच्या ठिकाणांवर हल्ले

बातम्याMay 10, 2018

सीरिया : इराण-इस्रायलचे परस्परांच्या ठिकाणांवर हल्ले

सीरियातल्या युद्धाचं कारण देत आज इराण आणि इस्रायलने परस्परांच्या लष्करी ठिकाणांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. या हल्ल्यांमुळं सीरियातली परिस्थिती आणखी स्फोटक बनली आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading