#सिद्धेवाडी

मानलं सरपंचांना !, 10 लाखांचं कर्ज काढून गावात बांधले शौचालय

बातम्याApr 10, 2017

मानलं सरपंचांना !, 10 लाखांचं कर्ज काढून गावात बांधले शौचालय

सांगलीच्या सिद्धेवाडीचे सरपंच पंचाक्षर जंगम. सरकारी योजनांबरोबर हागणदारीमुक्तीसाठी त्यांनी स्वत:च्या नावावर दहा लाखांचं कर्जही काढलंय