आज दुपारी राज्यपाल वाला यांनी जर भाजपच्या येडियुरप्पांना सरकार स्थापन करायचं निमंत्रण दिलं, तर काँग्रेस सुप्रीम कोर्टात जाणार आहे.