साहित्य संमेलन Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 68 results
VIDEO साहित्य संमेलनात गाजला आसेगावकरांचा 'नादखुळा'

बातम्याJan 14, 2019

VIDEO साहित्य संमेलनात गाजला आसेगावकरांचा 'नादखुळा'

यवतमाळ - यवतमाळचं साहित्य संमेलन सुरू होण्यापूर्वीच गाजलं ते म्हणजे नयनतारा सहगल यांच्या निमंत्रणाच्या वादावरून... मात्र संमेलनातल्या एका आगळ्या वेगळ्या स्टॉलने सगळ्याच लेखक कवींना भुरळ घातलीय. हे आगळ वेगळं व्यक्तिमत्व म्हणजे दीपक आसेगावर. त्यांच्या नादखुळा या स्टॉलने रसिकांची मने जिंकून घेतली.