मुंबई आणि ठाण्यात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच या आनंदाला गालबोट लागलं. पहिल्या थरावरून पडल्याने धारावितल्या एका गोविंदाचा मृत्यू झाला.