#सातारा

Showing of 79 - 92 from 181 results
VIDEO : शरद पवारांसोबतच्या बैठकीनंतर उदयनराजे म्हणतात...

व्हिडिओMar 9, 2019

VIDEO : शरद पवारांसोबतच्या बैठकीनंतर उदयनराजे म्हणतात...

09 मार्च : शिवेंद्रराजे आणि उदयनराजे या दोन राजेंमधील वाद मिटवण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना यश आले आहे. लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राजेंमध्ये दिलजमाई करण्यात पवारांना यश आले आहे. आज पवारांनी साताराच्या जागेसाठी बैठक बोलावली होती. सातारा लोकसभेच्या जागेसाठी शरद पवार यांनी अखेर विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.