#सातारा

Showing of 66 - 79 from 181 results
VIDEO : आम्ही काय शिवाजी महाराजांच्या नावानं मत मागतो का? उदयनराजेंचा सवाल

बातम्याApr 7, 2019

VIDEO : आम्ही काय शिवाजी महाराजांच्या नावानं मत मागतो का? उदयनराजेंचा सवाल

मुंबई, 7 एप्रिल : लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले यांच्यासमोर शिवसेनेकडून यंदा नरेंद्र पाटील यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे नरेंद्र पाटील यांचे वडील अण्णासाहेब पाटील यांच्या कामाचा उल्लेख होऊ लागला आहे. त्यावर उदयनराजे म्हणाले की, 'आम्ही काय शिवाजी महाराजांच्या नावावर मतं मागतो का? प्रत्येकाने आपण केलेल्या कामावर मतं मागावीत. अण्णासाहेब पाटील यांचाही आम्ही आदरच करतो.'