सातारा Videos in Marathi

Showing of 53 - 66 from 196 results
पोलिसांसाठी अभिजीत बिचुकले अजूनही 'बिग बॉस', अटकेनंतरही दिली विशेष वागणूक

बातम्याJun 22, 2019

पोलिसांसाठी अभिजीत बिचुकले अजूनही 'बिग बॉस', अटकेनंतरही दिली विशेष वागणूक

सातारा, 22 जून: चेक बाऊंस प्रकरणाचा ठपका असल्यानं अभिजीत बिचुकलेला पोलिसांनी अटक केली. यावेळी बिचुकलेच्या छातीत कळ आल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र यावेळी त्यांना आरोपींसारखी वागणूक न देता खास वागणूक देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. बिचुकलेला रुग्णालयाच्या एसी रुममध्ये ठेवण्यात आलं होतं. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. आता थोड्याच वेळात त्यांना न्यायालयात हजर केलं जाणार आहे. दरम्यान उदयनराजे भोसलेही बिचुकलेला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळत आहे.