सातारा Videos in Marathi

Showing of 40 - 53 from 196 results
कोल्हापूर, सांगलीत महापुराचं कारण काय? पाहा हा VIDEO

व्हिडीओAug 7, 2019

कोल्हापूर, सांगलीत महापुराचं कारण काय? पाहा हा VIDEO

07 ऑगस्ट : पश्चिम महाराष्ट्रात पुरानं अक्षरश: थैमान घातलं आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात आणि कोकणातील 3 जिल्ह्यात पुराचं पाणी शहराच्या नाकातोंडात शिरलं आहे. पण नेमका हा जलप्रलय येण्याचं काय कारण आहे, याचा शोध घेतला जात आहे.