#सातारा

Showing of 27 - 40 from 180 results
चित्रा वाघ भेटायला आल्या होत्या तेव्हा काय सांगितलं? शरद पवारांचा पुन्हा खुलासा

व्हिडीओAug 1, 2019

चित्रा वाघ भेटायला आल्या होत्या तेव्हा काय सांगितलं? शरद पवारांचा पुन्हा खुलासा

सातारा, 01 ऑगस्ट : चित्रा वाघ यांनी पतीवर कारवाईच्या भीतीनं भाजपप्रवेश केल्याचा दावा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी केला होता. परंतु, चित्रा वाघ यांनी मात्र पवारांचा दावा फेटाळला होता. पण पवारांनी आज साताऱ्यात पुन्हा दाव्याचा पुनरूच्चार केला.