#सातारा

Showing of 14 - 27 from 196 results
'बादशहाच्या दरबाराला लाथ मारणारा आमचा राजा होता'; पवारांचा उदयनराजेंना टोला

बातम्याSep 23, 2019

'बादशहाच्या दरबाराला लाथ मारणारा आमचा राजा होता'; पवारांचा उदयनराजेंना टोला

सातारा, 23 सप्टेंबर: शरद पवारांनी उदयनराजेंना त्यांच्या बालेकिल्ल्यातच जोरदार टोला लगावला. बादशहाच्या दरबाराला लाथ मारणारा आमचा राजा होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा अवमान कधीही होऊ दिला नाही. पण आज...आज शब्दानंतर पवारांनी पॉज घेतला. त्यामुळे उपस्थितांनी जे समजायचं ते समजून घेतलं. पवारांच्या या वाक्याला जोरदार टाळ्याही मिळाल्या.