#सातारा

Showing of 664 - 677 from 1130 results
राज्यभरात उन्हाचा  पारा चढलेलाच; विदर्भात उच्चांकी तापमानाची नोंद

महाराष्ट्रApr 30, 2018

राज्यभरात उन्हाचा पारा चढलेलाच; विदर्भात उच्चांकी तापमानाची नोंद

विदर्भातील चंद्रपूरमध्ये सर्वाधिक म्हणजे 46.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर नागपुरात 45.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. वाढलेल्या तापमानामुळे नागरिकांना घरातून बाहेर पडणं कठीण बनलं आहे.