News18 Lokmat

#साईमंदिर

Showing of 1 - 14 from 16 results
VIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या

बातम्याJul 16, 2019

VIDEO: गुरूपौर्णिमेनिमित्त साई मंदिरात भाविकांची मांदियाळी इतर टॉप 18 बातम्या

शिर्डी, 16 जुलै: राज्यभरात आज गुरूपौर्णिमेचा उत्साह आहे. शिर्डीतील साईमंदिर आकर्षक फुलांनी सजलं असून हजारो भाविक दर्शनासाठी शिर्डीत दाखल झाले आहेत. तर विविध ठिकाणी गुरूपौर्णिमेनिमित्त कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यासोबत राजकारण, देशविदेश, क्रीडा, मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा.