#सांगली

Showing of 40 - 53 from 256 results
VIDEO: पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले हजारो हात, औषधापासून खाद्यपदार्थापर्यंत

बातम्याAug 11, 2019

VIDEO: पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले हजारो हात, औषधापासून खाद्यपदार्थापर्यंत

सांगली, 11 ऑगस्ट : राज्यात गेल्या 7 दिवासांपासून पश्चिम महाराष्ट्र महापुरामुळे संकटात सापडला आहे. आज सातव्या दिवसानंतरही सर्वाधिक भीषण पूरपरिस्थिती सध्या आहे ती शिरोळ तालुक्यात आहे. दरम्यान, आज पूरग्रस्त भागात पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पहिल्या दिवसांपासून सुरू असलेला मदतीचा ओघ आजही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याच एका मदत केंद्रात काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांनी..