#सांगली

Showing of 14 - 27 from 258 results
पुरानंतर आता सांगलीकरांसमोर नवं संकट, घरांमधून निघाले तब्बल 150 साप

बातम्याAug 19, 2019

पुरानंतर आता सांगलीकरांसमोर नवं संकट, घरांमधून निघाले तब्बल 150 साप

आसिफ मुरसल(प्रतिनिधी) सांगली, 19 ऑगस्ट: पुरातून सावरणाऱ्या नागरिकांसमोर आता आणखी एक नवं संकट उभं राहिलं आहे. पुरामुळे आधीच नागरिकांना राहतं घर सोडावं लागल होतं. आता त्या घरामध्ये साप, मगरी, कासवांनी आसरा घेतला आहे. त्यामुळे घरमालकांनाच आता आपल्या घरात जाण्याची भीती वाटू लागली आहे.