सांगली Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 259 results
पावसाचा द्राक्ष बागेला फटका, हजारो किलोंची द्राक्ष पाण्यात फेकण्याची नामुष्की

महाराष्ट्रNov 14, 2019

पावसाचा द्राक्ष बागेला फटका, हजारो किलोंची द्राक्ष पाण्यात फेकण्याची नामुष्की

आसिफ मुरसल (प्रतिनिधी)सांगली, 14 नोव्हेंबर: अवकाळी पावसाचा द्राक्ष बागांना मोठा फटका बसला. सांगली जिल्ह्यातील शेतकरी यामुळं अक्षरश: देशोधडीला लागले. शेतकऱ्यांवर हजारो किलोंची द्राक्ष फेकून देण्याची वेळ आली आहे. तर प्रशासनाने तातडीनं मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.