#सरपंच

Showing of 1 - 14 from 28 results
...जेव्हा तंबाखू छाप सरपंचाला स्वातंत्र्य दिनी भाषणाला बोलावतात, पाहा हा VIDEO

व्हिडीओAug 16, 2019

...जेव्हा तंबाखू छाप सरपंचाला स्वातंत्र्य दिनी भाषणाला बोलावतात, पाहा हा VIDEO

मुंबई, 16 ऑगस्ट : सोशल मीडियावर सध्या काय व्हायरल होईल याचा नेम नाही. एका तंबाखूबाज सरपंचाचा स्वातंत्र्य दिनी भाषणाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने तंबाखूबाज सरपंच कसा भाषण देऊ शकतो याची नक्कल करून दाखवली आहे.