#समृद्धी महामार्ग

Special Report : समृद्धी महामार्ग आणि नागपूर मेट्रोला अवैध वाळूचा पुरवठा

व्हिडिओFeb 8, 2019

Special Report : समृद्धी महामार्ग आणि नागपूर मेट्रोला अवैध वाळूचा पुरवठा

नागपूर, 8 फेब्रुवारी : राज्यभर वाळू उपशावर बंदी असतांना विदर्भात अनेक रेतीघाटांवर अवैध वाळुचा उपसा सुरु आहे. वाळू उपशासंदर्भातील पुरावे न्युज१८ लोकमतने पुढे आणून या संपूर्ण प्रकरणाचा पदार्फाश केला आहे. यातही धक्कादायक म्हणजे राज्यातील सर्व शासकीय योजनांच्या बांधकामालाही चोरट्या पद्धतीने आणलेली वाळू वापरली जातेय. यात नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग, नागपूर मेट्रो आणि शहरातील सिमेट रस्त्यांचा समावेश आहे. यासंदर्भात पाहुया एक्सुझिव रिपोर्ट...