#समुद्रकिनारी

Showing of 27 - 40 from 63 results
VIDEO : अतिउत्साह नडला, मुंबईच्या समुद्रकिनारी अडकली कार

बातम्याJun 11, 2019

VIDEO : अतिउत्साह नडला, मुंबईच्या समुद्रकिनारी अडकली कार

मुंबई, 10 जून : वसईच्या समुद्र किनाऱ्यावर एक कार समुद्रात वाहत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. काही अतिउत्साही पर्यटक आपल्या कार समुद्रकिनाऱ्यावर आणतात आणि लक्ष नसल्याने वाहून जाण्याचे प्रकार घडत असतात. दरम्यान, याबाबतची कोणतीही तक्रार आली नसल्याचे अर्नाळा पोलिसांनी सांगितलं आहे.