#समुद्रकिनारी

Showing of 1 - 14 from 34 results
ओडिशामध्ये समुद्रकिनारा खवळला, पाहा थेट LIVE दृश्य

बातम्याMay 3, 2019

ओडिशामध्ये समुद्रकिनारा खवळला, पाहा थेट LIVE दृश्य

पुरी (ओडिशा), 03 मे : ओडिशा येथील पुरी इथल्या समुद्रकिनाऱ्यावरची नेमकी परिस्थिती काय आहे हे जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी शुभकांत यांच्याकडून. पुरी समुद्रकिनारी कशाप्रकारची उपाययोजना करण्यात आली आहे. समुद्र खवळलेला आहे. ओडिशा, आंध्रप्रदेश आणि केरळच्या समुद्रकिनारी आज फानी वादळ धडकलं. सकाळी 10 ते 12 च्या दरम्यान हे वादळ ओडिशाच्या किनाऱ्य़ाला धडकणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. पण काही वेळापूर्वीच हे वादळ इथं येऊन धडकलं. पुरीमध्ये पावसाचा जोर वाढला असून 175 किलोमीटर वेगानं वारे वाहताहेत.

Live TV

News18 Lokmat
close