समस्या Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 128 results
रस्ता नाही म्हणून नदीमार्गे मतदानाला गेले, येताना तराफाच उलटला, पाहा हा VIDEO

व्हिडीओOct 22, 2019

रस्ता नाही म्हणून नदीमार्गे मतदानाला गेले, येताना तराफाच उलटला, पाहा हा VIDEO

शहापूर, 22 ऑक्टोबर : मतदान करून परत येत असताना नदीत तराफा उलटल्याने 95 नागरिकांचा जीव धोक्यात आला होता. शहापूर विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांची मोठी समस्या आहे. त्यातच बोराळा गावातील मतदारांना वाहतुकीसाठी रस्ता नसल्याने नागरिकांना नदीचा वापर करावा लागतो. तानसा मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आलेले नागरिक परत जात असताना तराफा उलटला या तराफ्यावर 95 नागरिक होते. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading